दीक्षा मोबाइल ॲप:
Diksha Mobile App In Marathi 2023
Download कसे करावे|दीक्षा ॲप काय आहे,
दीक्षा मोबाइल ॲप(नॉलेज इंफ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेयरिंग) ला औपचारिकपणे 5 सप्टेंबर 2017 ला लॉन्च केले होते दीक्षा पोर्टल हा असा प्लॅटफॉर्म आहे जो अँड्रॉइड आणि आयओएस उपयोगकर्त्यांसाठी सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून हे ॲप मोफत डाऊनलोड करू शकता हे ॲप शिक्षक आणि विद्यार्थी अशा दोघांसाठीही उपलब्ध आहे यावरून तुम्ही तुम्ही शाळेचा सर्व पाठ्यपुस्तकाचा अभ्यासक्रम शिकवू व शिकू शकता .
दीक्षा मोबाईल ॲप ची वैशिष्ट्ये
- क्यू आर कोड स्कॅन करणे आणि विषयाशी संबंधित अतिरिक्त माहिती शोधणे.
- इंटरनेट कनेक्टिव्हिटी शिवाय माहितीला ऑफलाइन ही डाऊनलोड करता येईल.
- वर्गामध्ये शिकवलेल्या पाठ व वर्कशीट ची माहिती देणे.
- इंग्रजी हिंदी तमिळ तेलगू मराठी कन्नड आसामी बंगाली गुजराती उर्दू आणि ही काळातच इतर भारतीय भाषांमध्ये ही दीक्षा मोबाईल ॲप चा अनुभव घेता येईल.
- video PDF HDML EPB H5P प्रश्नोत्तरे अशा बहु विषयक विषय पद्धती मधून सहायता उपलब्ध होते.
दीक्षा मोबाईल ॲपचे शिक्षकांसाठी फायदे
- आपल्या वर्गाला इंटरेस्टिंग बनवण्यासाठी इंटर ऍक्टिव्ह आणि इंटरेस्टिंग शिक्षण सामग्रीचा शोध घेणे.
- मुलांच्या अवघड प्रश्नांना सोप्या पद्धतीने उत्तर देण्यासाठी मदत होते.
- शिक्षकाच्या रूपामध्ये आपल्या करिअरचा इतिहास बघणे.
- राज्य विभागाकडून औपचारिक घोषणा प्राप्त करणे.
- शिकवलेल्या विषयाच्या संदर्भात आपल्या विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेची तपासणी करण्यासाठी डिजिटल मूल्यांकन करणे.
Diksha Mobile App In Marathi 2023
दीक्षा मोबाईल ॲपचे विद्यार्थ्यांसाठी लाभ
- संबंधित विषयाच्या पाठ सहज उपलब्ध होण्यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकामधील क्यू आर कोड स्कॅन करणे.
- शाळेत शिकवलेल्या पाठाचे संशोधन करणे.
- अवघड विषयासाठी अतिरिक्त माहिती शोधणे.
- प्रश्नांची उत्तरे शोधणे आणि उत्तर आहे की नाही याचा फीडबॅक घेणे.
दीक्षा मोबाईल ॲप Download कसे करावे
दीक्षा मोबाईल ॲप play store वर जाऊन download करता येईल.
आवश्यक माहीती भरुन log in करा.
Related searches

0 Comments