मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालू केली की नवी स्कीम जाणून घ्या तिचे फायदे
शासन आपल्या दारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालू केली की नवी स्कीम जाणून घ्या तिचे फायदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल साताऱ्यामध्ये एका नवीन स्कीमची घोषणा केली. या योजना अंतर्गत सर्व प्रकारची सरकारी योजना कार्यक्रम आणि कागदपत्रे एकाच ठिकाणी भेटतील.नागरिकांना मोठ्या प्रमाणात योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल. शासन आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला लवकरच या योजनेची वेबसाईट उपलब्ध होईल . प्रत्येक जिल्ह्यात 75000 नागरिकांना योजनेअंतर्गत लाभ मिळेल.
![]() |
| शासन आपल्या दारी |
| योजनेचे नाव | शासन आपल्या दारी |
| कोणी चालू केली | एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य |
| राज्य | महाराष्ट्र |
| उद्देश | सर्व प्रकारच्या सरकारी सुविधा घरबसल्या भेटणे. |
| Website | Not Yet Launched |

0 Comments