फक्त हे ॲप download करा आणि आता घरबसल्या करा तुमच्या पिकाची विक्री....

Kisan-rath-mobile-app-in-marathi
Kisan rath app in marathi




 किसान रथ मोबाईल ॲप माहिती| kisan rath app in marathi 

किसान रथ मोबाईल ॲपचे फायदे 

 किसान रथ मोबाईल ॲप kisan rath app in marathi केंद्र सरकारने किसान रथ मोबाईल ॲप लॉकडाऊनच्या वेळी लाँच केले आहे. या काळात भाजीपाला, धान्याची खरेदी विक्री थांबली होती. शेतकऱ्यांच्या या मालाची खरेदी विक्री सुरळीतपणे व्हावी यासाठी हे ॲप लाँच करण्यात आले. शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने आपला माल विकता यावा. तसेच व्यापाऱ्यांना तो खरेदी करता यावा. सरकारने दिलेल्या माहितीनुसार किसान रथ मोबाईल ॲपदेशभरातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कृषि बाजारा पर्यंत जाण्यास मदत करेल. शेतकऱ्यांना-व्यापाऱ्यांना ट्रक किंवा सामान नेणाऱ्या वाहनांसंदर्भात माहिती मिळेल. या ॲपवर ट्रक येण्याची वेळ, ठिकाण याची माहिती ठरवता येवू शकते. शेतकरी आपली फळे, भाजीपाला, धान्य या ॲपवरून विकू शकतात.

किसान रथ मोबाईल ॲप kisan rath app in marathi


किसान रथ मोबाईल ॲप  download करण्यासाठी  येथे क्लिक करा.