pm kisan yojana status|pm kisan yojana beneficiary status |प्रधानमंत्री किसान योजना status| pm kisan yojana kyc|
PM Kisan Status; पी एम किसान योजनेअंतर्गत मोदी सरकारकडून जवळजवळ सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तेरावा फक्त जमा केला आहे हा हप्ता शेवटच्या आठवड्यापासून होळीच्या आधी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता त्याच्यानंतर शेतकऱ्यांना चौदाव्या हप्त्याची ओढ लागली होती असे समजले जात आहे की पी एम किसान सन्मान योजने च्या चौदाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये एप्रिल 2023 ते जुलै 2023 पर्यंत शेतकऱ्यांना दिले जातील या योजनेच्या चौदावा हप्ता कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल तसेच तुम्ही तुमच्या स्टेटस ची माहिती कशा पद्धतीने घेऊ शकाल हे या लेखांमध्ये सांगितले आहे त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.
Pm shri yojana 2023 बद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
या दिवशी येईल pm kisan yojanaचा 14 वा हप्ता
पी एम किसान सन्मान योजना केंद्र सरकार द्वारे सीमांत शेतकऱ्यांचे उत्पन्न विकास करण्याच्या हेतूने चालू केलेली आहे दिले जातात आतापर्यंत आठ करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांना तेरावा साधी ला गेला आहे आणि आता लवकरच पीएम किसान योजने चा 14 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल ते जुलै 2023 पर्यंत 14 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होतील.
pm kisan yojana list https://pmkisan.gov.in pmkisan.gov.in
| योजनेचे नाव | PM Kisan Samman Nidhi Yojana List (PMKISAN) |
| कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
| लाभार्थी | लहान व सीमांत शेतकरी |
| लाभ | 6000 प्रतिवर्ष (3 हप्त्यात) |
| 14वा हप्ता | एप्रिल ते जुलै 2023 |
| Official website | pmkisan.gov.in |
Mahadbt बियाणे अनुदान योजना 2023 योजनेची माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा.
या शेतकऱ्यांना फायदा होणार नाही
- सरकारने तेरावा हप्ता जमा शेतकऱ्यांना ई केवायसी पूर्ण करायला सांगितली होती ज्याची पूर्तता केली आहे अशा शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याची रक्कम दिली गेली अशावेळी बहुतेक खूप साऱ्या शेतकऱ्यांनी ए के वाय सी ची पूर्तता केली नव्हती त्यामुळे त्यांना रक्कम दिली गेली नाही अजूनही ज्या शेतकऱ्यांनी 'pm kisan yojana ekyc' ई केवायसी पूर्ण केलेली नाही त्या शेतकऱ्यांना 14 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये भेटणार नाहीत
- पी एम किसान योजनेच्या अनुसार असे शेतकरी जे शेती करतात पण त्यांच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर शेतजमीन आहे पण स्वतःच्या नावावर शेत जमीन नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही त्यामुळे त्यामुळे स्वतःच्या नावावर जमीन असल्याची खात्री करून घ्यावी
- त्याशिवाय असे शेतकरी जे दुसऱ्याचे शेत जमीन भाड्याने करतात त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही एप्लीकेशन करणारे शेतकऱ्यास लँड ओनरशिप असावी
- 10000 रूपये मासिक पेंशन असलेल्या कर्मचारी योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- जर एखादा किंवा त्याच्या घरातील कुटुंबातील कोणीही संविधानिक पदावर किंवा तो स्वतः डॉक्टर इंजिनियर आर्किटेक किंवा वकील अशा देशांमध्ये असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
pm kisan yojana 2023 शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 4000 रूपये
पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये हे चार महिन्याच्या अंतराने येतात या योजनेच्या तेराव्या हप्त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले नव्हते त्यांना चौदाव्या हप्त्यामध्ये चार हजार रुपये भेटतील त्यासाठी त्यांनी 31 जानेवारी पर्यंत रजिस्ट्रेशन केलेले असावे.
मृदा आरोग्य कार्ड योजनेची माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा.
PM Kisan Status check असा चेक करा
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आपल्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे पाहण्यासाठी पुढील स्टेप्स वापरा
पी एम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या तुमच्या स्क्रीनवर वेबसाईटचे home page उघडेल या होम पेजवर scroll down केल्यानंतर farmers Corner सेक्शन मध्ये Beneficiary status या विकल्पावर क्लिक करा
. त्यानंतर पुढील पेजवर तुमचा रजिस्टर आधार नंबर किंवा बँक अकाउंट नंबर द्यावा लागेल त्यानंतर get data वरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुमच्या स्टेटस ची माहिती दिसेल अशा पद्धतीने तुम्ही पीएम किसान सामान निधि स्टेटस ची माहिती घेऊ शकता. pm kisan yojana status
पीएम किसान हेल्पलाइन नंबर
हेल्पलाइन नंबर: 155261/011-24300606


0 Comments