Paris Olympic 2024 | niraj chopra|Atletics|Silver medal
![]() |
| Niraj chopra Olympic 2024 |
पॅरिस ऑलिंपिक मधील पुरूष जॅवलिन थ्रो मध्ये नीरज चोप्राने सिल्वर मेडल मिळवले. पाकिस्तानच्या अरशद नदीम सोबत नीरजचा सामना होता. नीरजचे सहा मधील पाच फाउल गेले. अरशदने 92.97मीटर टाकत गोल्ड मिळवले.
सलग दुसर्या वेळी ऑलिंपिक मध्ये मेडल मिळवून इतिहास रचला. मिडीया शी बोलताना नीरज म्हणतात,'' तो चांगला थ्रो होता पण मी माझ्या कामगिरीवर खुश नाही.

0 Comments